हम साथ साथ हैं

या विषयातील रहस्ये उलगडा.

हम साथ साथ हैं हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सूरज बडजात्याचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनेक आघाडीच्या अभिनेत्यांनी काम केले आहे. हा १९९९ सालामधील बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →