गौतमी कपूर (जन्म:गौतमी गाडगीळ; २१ जून १९७४) ह्या एक भारतीय दुरचित्रवाहिनी तथा चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहेत. स्टार प्लस या दुरचित्रवाहिनी वरील कौन है दिल में मधील जयाच्या भूमिकेसाठी त्या खास करून ओळखल्या जातात. तसेच त्यांनी सोनी टीव्ही वरील घर एक मंदिर आणि पर्वरीश - सीझन 2 या दोन मालिकेत मुख्य भूमिका निभावली आहे. तसेच गौतमी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गौतमी कपूर
या विषयावर तज्ञ बना.