गौतमी देशपांडे (जन्म: ३१ जानेवारी १९९३) ही मराठी अभिनेत्री आणि गायिका आहे. ही मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची सख्खी बहीण आहे. माझा होशील ना या झी मराठी वाहिनी वरील मालिकेतील सई या प्रमुख भूमिकेत तिने काम केले. विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांची आदित्य-सई ही जोडी २०२०-२०२१ साली दूरचित्रवाणी वर अत्यंत गाजली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गौतमी देशपांडे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.