किरण करमरकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे भारतीय दूरचित्रवाणी, चित्रपट व नाटकांत काम करणारे अभिनेते आहे. स्टार प्लस वरील हिंदी धारावाहिक कहानी घर घर की मधील ओम अगरवाल ह्या व्यक्तिरेखेसाठी ते प्रसिद्ध आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किरण करमरकर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!