बिग बॉस मराठी हा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कथाबाह्य कार्यक्रम आहे. महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. आता रितेश देशमुख कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिग बॉस मराठी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.