कोण होणार करोडपती

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कोण होईल मराठी करोडपती हा ई टीव्ही मराठी वाहिनीवर सादर झालेला एक गेम शो आहे. सोनी हिंदी वाहिनीवर कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमुळे याचे मराठीमध्ये रूपांतर करण्यात आले. याचे तीन पर्वे कलर्स मराठी वाहिनी आणि नंतरची पर्वे सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सचिन खेडेकर, स्वप्नील जोशी आणि नागराज मंजुळे यांनी विविध पर्वात सूत्रसंचालन केले होते. ही मालिका २०१३ रोजी प्रसारित झाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →