डॉ. बाळ दत्तात्रेय टिळक (इ.स. १९१८ - २५ मे, इ.स. १९९९) हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी रसायनशास्त्रज्ञ होते. ऑक्सफर्ड विद्यापीठातील डी.फिल. आणि डी.एस्सी. पदव्या मिळवलेल्या टिळकांनी मुंबई विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रज्ञान विभागात अध्यापन केले. इ.स. १९६६-७८ या कालखंडात हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाळ दत्तात्रेय टिळक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.