जसपाल भट्टी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जसपाल भट्टी

जसपाल सिंग भट्टी (मार्च ३, इ.स. १९५५ - ऑक्टोबर २५, इ.स. २०१२) हे दूरदर्शनवरील आणि हिंदी चित्रपटांमधील एक हास्यकलाकार होते. आपल्या औपरोधिक विनोदशैलीतून सामान्य माणसाचे होणारे हाल त्यांनी विविध दूरचित्रवाहिनी कार्यक्रमांतून दाखविण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९८० व इ.स. १९९० च्या दशकातील फ्लॉप शो व उल्टा पुल्टा ह्या दूरदर्शनवरील मालिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →