दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस

दिबृगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. विवेक एक्सप्रेस नावाच्या ४ गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे ईशान्य भारतातील आसाम राज्याच्या दिब्रुगढ ते तमिळनाडू ह्या राज्याच्या दक्षिण टोकाला स्थित असलेल्या कन्याकुमारी ह्या शहरांदरम्यान धावते. हिचा एकूण प्रवास 4283 किमीआहे जो ती 84 तास आणि 45 मिनिटात पूर्ण करते. उत्तर पूर्व सीमा रेल्वेद्वारे चालवली जात असणारी ही गाडी भारताच्या पूर्वेकडील सहा राज्यातून धावते.४२८३ किमी धावणारी दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस भारतीय उपखंडातील सर्वात लांबचा प्रवास करणारी तर जगातील ९व्या क्रमांकाची लांब रेल्वेगाडी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →