बालोद

या विषयातील रहस्ये उलगडा.

बालोद हे छत्तीसगढ राज्याच्या बालोद जिल्ह्यातील शहर आहे. तांदुला नदीकाठी वसलेले हे शहर जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. बालोद धमतरी पासून ४४ किमी आणि दुर्ग पासून ५८ किमी अंतरावर आहे.

२००१ च्या जनगणनेनुसार येतील लोकसंख्या २१,०४४ होती. यांपैकी ५१% पुरुष आणि ४९% स्त्रीया होत्या. बालोमधील साक्षरता प्रमाण ७३% आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →