बालोद जिल्हा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बालोद जिल्हा

बालोद हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या मध्य भागात स्थित असून बालोद हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा दुर्ग जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →