बाणगंगा महोत्सव
हा मुंबई संस्कृती संगीत महोत्सव या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा महोत्सव देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि इंडियन हेरिटेज सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मलबार हिल्स, मुंबई येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात दोन दिवसीय संगीत महोत्सव साजरा केला जातो.
बाणगंगा महोत्सव
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.