बांगलादेश-भारत सीमा

या विषयावर तज्ञ बना.

बांगलादेश-भारत सीमा

भारत आणि बांगला देश यांच्यामधी सुमारे 4096 कि.मी. इतकी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. भारतातून बांगला देशात सुमारे ५४ नद्या वाहतात. अनेक ठिकाणी नदी हीच् सीमा धरली आहे. परंतु नद्या मार्ग बदलाने या सीमा बदलत्या राहिल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →