भूतान-भारत सीमा ही भूतान राज्य व भारतीय प्रजासत्ताक मधील खुली आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ही सीमा ६९९ किलोमीटर (४३४ मैल) लांब आहे. भारताच्या चार राज्यांना लागून ही सीमा आहे: आसाम (२६७ किलोमीटर (१६६ मैल)), अरुणाचल प्रदेश (२१७ किलोमीटर (१३५ मैल)), पश्चिम बंगाल (१८३ किलोमीटर (११४ मैल)), आणि सिक्कीम (३२ किलोमीटर (२० मैल)).
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भूतान-भारत सीमा
थोडक्यात पण महत्त्वाचे.