बांगलादेश क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२२ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. बांगलादेश संघ ढाका येथे पावसामुळे व्यत्यय आलेले प्रशिक्षण शिबिर पूर्ण करण्यासाठी दुबईत होता. ही मालिका २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बांगलादेश क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२२-२३
थोडक्यात पण महत्त्वाचे.