आयर्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२५–२६

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

आयर्लंड क्रिकेट संघ जानेवारी २०२६ मध्ये इटली आणि संयुक्त अरब अमिराती विरुद्ध खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात इटली विरुद्ध तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने आणि त्यानंतर युएईविरुद्ध दोन सामने खेळवले जातील. तिन्ही संघ २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी हे सामने खेळत आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये, अमिराती क्रिकेट बोर्डाने दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली. इटली विरुद्धची मालिका द सेव्हन्स स्टेडियमवर खेळवली जाईल. युएई विरुद्धची मालिका दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →