२०२२-२३ न्यू झीलंड तिरंगी मालिका

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

२०२२ न्यू झीलंड तिरंगी मालिका ही क्रिकेट स्पर्धा ऑक्टोबर २०२२ मध्ये २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी मालिका म्हणून खेळविली गेली. ही न्यू झीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील त्रिदेशीय मालिका होती, ज्यामध्ये सर्व सामने आंतरराष्ट्रीय टी२० म्हणून खेळले गेले. २६ जून २०२२ रोजी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पर्धेतील त्यांच्या सहभागाची पुष्टी केली. २८ जून २०२२ रोजी, न्यू झीलंड क्रिकेटने हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च येथे खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यांची पुष्टी केली.

१४ ऑक्टोबर २०२२ रोजी पार पडलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने न्यू झीलंडचा ५ गडी आणि ३ चेंडू राखून पराभव केला आणि मालिकेचे विजेतेपद मिळविले

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →