बांगलादेश क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२४

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

बांगलादेश क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२४

बांगलादेश क्रिकेट संघ ऑगस्ट २०२४ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपद स्पर्धेचा भाग होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) २०२३-२०२७ आयसीसी भविष्य दौरे कार्यक्रमाचा भाग म्हणून द्विपक्षीय मालिका आयोजित केली होती. जुलै २०२४ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्यासाठीचे सामने जाहीर केले होते.

१८ ऑगस्ट २०२४ रोजी, पीसीबीने बांधकामामुळे दुसरा कसोटी सामना नॅशनल स्टेडियम, कराची येथून रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये हलवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →