भारतीय क्रिकेट संघ डिसेंबर २०२२ मध्ये दोन कसोटी आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. २० ऑक्टोबर २०२२ रोजी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सामन्याची पुष्टी केली. तथापि, २३ नोव्हेंबर रोजी, राजकीय कारणांमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे ठिकाण मीरपूरहून चट्टग्रामला हलविण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२२-२३
यामागील विज्ञान आणि इतिहास.