बसंत उत्सब (बंगाली : বসন্ত উৎসব) हा भारत देशाच्या बंगाल प्रांतातील वसंत ऋतूंशी संबंधित उत्सव आहे . बंगाली कालगणनेतील फाल्गुन या महिन्याच्या सुरुवातीला हा उत्सव संपन्न होतो .विशेषतः पश्चिम बंगाल आणि बंगाली सदस्य निवास करीत असलेल्या भारताच्या अभय भागातही हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो . बंगालमधील बोलपूर शहराजवळील शांतिनिकेतन येथे या सोहळ्याचे विशेष महत्व मानले जाते .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बसंत उत्सब
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.