हावडा (बंगाली: হাওড়া) हे भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व हावडा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हावडा शहर कोलकाताच्या पश्चिमेस हुगळी नदीच्या काठावर वसले आहे. हावडा पूल, विद्यासागर सेतु, रविंद्र सेतु व निवेदिता सेतु हे चार पूल हावड्याला कोलकातासोबत जोडतात.
हावडा रेल्वे स्थानक हे भारतामधील सर्वात वर्दळीच्या व प्रतिष्ठित स्थानकांपैकी एक असून ते भारतीय रेल्वेच्या पूर्व रेल्वे व दक्षिण पूर्व रेल्वे ह्या दोन विभागांचे मुख्यालय आहे.
हावडा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.