बर्धमान

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बर्धमान

बर्धमान (बांग्ला: বর্ধমান) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या पूर्व बर्धमान जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. बर्धमान बंगालच्या मध्य भागात कोलकातापासून १५४ किमी अंतरावर स्थित आहे. दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्गावर असलेले बर्धमान रेल्वे स्थानक देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. येथे हावडा राजधानी एक्सप्रेससह बहुतेक सर्व प्रमुख रेल्वेगाड्यांचा थांबा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →