बर्धमान जिल्हा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बर्धमान जिल्हा

बर्धमान हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. पश्चिम बंगालच्या मध्य भागात स्थित असलेल्या बर्धमान जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ७७.१७ लाख इतकी होती. ह्याबाबतीत बर्धमान जिल्ह्याचा भारतामध्ये ७वा क्रमांक लागतो. दुर्गापूर व आसनसोल ही जोडशहरे बर्धमानमधील प्रमुख औद्योगिक केंद्रे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →