बल्गेरियन विकिपीडिया

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

बल्गेरियन विकिपीडिया

बल्गेरियन विकिपीडिया ( Bulgarian ) ही विकिपीडियाची बल्गेरियन भाषेतील आवृत्ती आहे. ६ डिसेंबर २००३ रोजी या आवृत्तीची स्थापना केली गेली आणि १२ जून २०१५ रोजी या आवृत्तीने २,००,००० लेखांचा टप्पा पार केली. ही विकिपीडिया बल्गेरियन (सिरिलिक) अक्षरांमध्ये लिहिलेली आहे. १३ मे २०२१ पर्यंत यात २,७१,८०० लेख आहेत आणि ही विकिपीडियाची ३३ वी सर्वात मोठी आवृत्ती आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →