किर्गिझ विकिपीडिया (किर्गिझ:Кыргыз Уикипедиясы) ही विकिपीडियाची किर्गिझ भाषेतील आवृत्ती आहे. ३ जून २००२ रोजी ही आवृत्ती सुरू केली असून यात सध्या ८०,००० पेक्षा जास्त लेख आहेत. या विकिपीडियावर २८,०००हून जास्त नोंदणीकृत वापरकर्ते, ८० सक्रिय वापरकर्ते आणि २ प्रशासक आहे. विकीमीडिया फाउंडेशन द्वारे आयोजित हे ७७ वे सर्वात मोठे विकिपीडिया आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किर्गिझ विकिपीडिया
यामागील विज्ञान आणि इतिहास.