बलौदा बाजार छत्तीसगढच्या बलौदा बाजार जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आणि शहर आहे. या जिल्ह्याची रचना १५ ऑगस्ट, २०११ रोजी झाली.
येथे अंबुजा सिमेंट, नुवोको सिमेंट, न्यू व्हिस्टा सिमेंट, श्री सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, इ. अनेक सिमेंटचे कारखाने आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार, बालोदा बाजारची लोकसंख्या २७,८५३ होती. यांपैकी ५१% पुरुष तर ४९% स्त्रिया होत्या. शहराचाचा
साक्षरता दर ६९% आहे,
बलौदा बाजार
या विषयातील रहस्ये उलगडा.