बलौदा बाजार जिल्हा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बलौदा बाजार जिल्हा

बलौदा बाजार हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या मध्य भागात स्थित असून बलौदा बाजार हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा रायपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला असून तो रायपूर व बिलासपूर जिल्ह्यांच्या मध्ये स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →