भारतीय राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्येनुसार सूची

यामागील विज्ञान आणि इतिहास.

भारतीय राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्येनुसार सूची

भारतातील २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या येथे नोंदवली आहे. २०२४ पर्यंत, अंदाजे १.४८४ अब्ज लोकसंख्येसह, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारताने जगात फक्त २.४% क्षेत्र व्यापले आहे पण जगातील १७.५% लोकसंख्या येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →