बम्लेश्वरी देवी मंदिर (Bamleshwari Temple) या बम्बलेश्वरी देवी मंदिर (Bambleshwari Temple) हे भारताच्या छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगढ शहरात ४९० मीटर (१,६१० फूट) ) वर स्थित हिंदू मंदिर आहे. या मंदिराला "मोठे बम्लेश्वरी मंदिर" असेही म्हणले जाते. पर्वतावरील मुख्य मंदिराच्या खाली अर्धा किलोमीटर अंतरावर एक वेगळे मंदिर आहे. या मंदिराला भाविक "मोठे बमलेश्वरी मंदिर" म्हणतात. क्वार महिन्यातील नवरात्री आणि चैत्र महिन्यातील नवरात्रीला येथे मोठी गर्दी जमते. नवरात्रीला येथे 'ज्योतिकलश' स्थापित केले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बम्लेश्वरी देवी मंदिर
या विषयावर तज्ञ बना.