बद्रुद्दीन तय्यबजी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बद्रुद्दीन तय्यबजी

बद्रुद्दीन तय्यबजी (१० ऑक्टोबर, इ.स. १८४४ – १८ नोव्हेंबर, इ.स. १९३९) हे ब्रिटिश राजवटीतील एक भारतीय वकील, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते आणि राजकारणी होते. इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झालेले ते पहिले भारतीय होते. ते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले बॅरिस्टर भारतीय न्यायाधीश होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि पहिले मुस्लिम अध्यक्ष होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →