चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (नोव्हेंबर २०, १९२७ - ३ जानेवारी २०१९) हे मराठी वकील, न्यायाधीश, लेखक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. दादा धर्माधिकारी हे त्यांचे वडील होत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!