एल्फिन्स्टन महाविद्यालय

यामागील विज्ञान आणि इतिहास.

एल्फिन्स्टन महाविद्यालय

एल्फिन्स्टन महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न व मुंबईतील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. १८३४ साली झाली. हे ब्रिटिश काळातील हे एक प्रतिष्ठित महाविद्यालय होते. या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, वीरचंद गांधी, बद्रुद्दीन तय्यबजी, जमशेद टाटा, फिरोजशाह मेहता, काशिनाथ त्र्यंबक तेलंग, महादेव गोविंद रानडे आणि दादाभाई नौरोजी यांसारख्या नामांकित प्राध्यापकांचा समावेश होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →