बटुकेश्वर दत्त

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बटुकेश्वर दत्त

बटुकेश्वर दत्त एक भारतीय क्रांंतिकारी होते. त्यांनी ८ एप्रिल, इ.स. १९२९ रोजी नवी दिल्लीमधील केंंद्रीय विधिमंडळात भगत सिंग यांच्याबरोबर बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यासाठी त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. शिक्षेदरम्यान त्यांनी व भगतसिंग यांनी भारतीय राजकारणाच्या कैद्यांवरील अपमानास्पद वागणुकीविरोधात निषेध करणारे ऐतिहासिक उपोषण केले आणि अखेरीस त्यांच्यासाठी काही हक्क मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →