पांडुरंग महादेव बापट

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पांडुरंग महादेव बापट

पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट (नोव्हेंबर १२, इ. स. १८८० - नोव्हेंबर २८, इ. स. १९६७) हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते. मुळशी सत्याग्रहाचे त्यांनी नेतृत्व केले म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही पदवी बहाल केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →