बंटवाल

या विषयावर तज्ञ बना.

बंटवाल

बंटवाल ( listen listen ) हा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एक तालुका आहे. तो कर्नाटक, भारत येथे स्थित आहे. तो मंगलोर शहराच्या मध्यभागापासून पूर्वे दिशेला २५ किमी (१६ मैल) अंतरावर स्थित आहे . बंटवालचा बीसी रोड-कैकंबा हे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे.

बीसी रोड-कैकंबा, पनेमंगलोर आणि मेलकर प्रदेशांसोबतच शहरीकरण झाले आहे. ते मंगळुरूचे पूर्व उपनगर म्हणूनही विकसित होत आहेत. मंगळुरूच्या पूर्वेकडे, बीसी रोड-कैकंबा प्रदेशापर्यंतचा भाग एक सतत मंगळूर शहरी एकत्रीकरण क्षेत्र बनवतो. जो सध्या कर्नाटकात बंगळुरूनंतर दुसरा सर्वात मोठे क्षेत्र आहे. बंटवाल हे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील लोकसंख्येच्या बाबतीत मंगळूर, उल्लाल (दोन्ही मंगळूर शहरी एकत्रीकरण क्षेत्रांतर्गत येतात) आणि पुत्तूर नंतर चौथ्या क्रमांकाचे मोठे शहरी क्षेत्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →