कामारेड्डी' हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. कामारेड्डी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. जिल्हा निजामाबादच्या जिल्ह्यापासून विभागला गेला आहे आणि ११-१०-२०१६ पासून कामारेड्डी जिल्हा म्हणून स्थापन करण्यात आला आहे. इ.स. १६०० ते १६४० या काळात या भागावर राज्य करणाऱ्या डोमाकोंडा किल्ल्याचा शासक चिन्ना कामारेड्डी यांच्यावरून जिल्ह्याचे नाव कामारेड्डी पडले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कामारेड्डी जिल्हा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.