सिद्दिपेट हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१६ साली ह्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. करीमनगर आणि वरंगल जिल्ह्यांचा काही भाग जोडून पूर्वीच्या मेदक जिल्ह्यापासून सिद्दीपेट जिल्हा तयार करण्यात आला आहे. हा जिल्हा तेलंगणाच्या मध्य भागात असून ह्या जिल्ह्याचा काही भाग हैद्राबाद महानगरामध्ये मोडतो. सिद्दिपेट येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिद्दिपेट जिल्हा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.