विकाराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. विकाराबाद येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
पूर्वीच्या रंगारेड्डी आणि महबूबनगर जिल्ह्यांपासून विकाराबाद जिल्हा तयार झाला आणि १८ मंडळांसह २ महसूल विभागांमध्ये विभागला गेला.
विकाराबाद जिल्हा
या विषयावर तज्ञ बना.