यदाद्रि भुवनगिरी जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. भुवनगिरी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. तेलंगणातील जिल्ह्यांच्या पुनर्रचनेनंतर ११ ऑक्टोबर २०१६ रोजी नालगोंडा जिल्ह्याचे विभाजन होऊन यदाद्रि भुवनगिरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यदाद्रि भुवनगिरी जिल्हा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.