राजन्ना सिरिसिल्ला जिल्हा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

राजन्ना सिरिसिल्ला जिल्हा

राजन्ना सिरिसिल्ला जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. सिरिसिल्ला येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सिरिल्ला हे नाव सिरिशला (म्हणजे संपत्तीचे केंद्र) यावरून आले आहे. सिरिल्ला हे मनेरू नदीच्या काठावर आहे.

मोठ्या प्रमाणात यंत्रमाग, कापड प्रक्रिया आणि रंगरंगोटी युनिट्सच्या उपस्थितीमुळे हे टेक्सटाइल टाउन म्हणून प्रसिद्ध आहे.

११ ऑक्टोबर २०१६ रोजी करीमनगर जिल्ह्याचे विभाजन करून राजन्ना सिरिसिल्ला ह्या नवीन जिल्ह्याची स्थापना करण्यात आली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →