करीमनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. करीमनगर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. निजाम काळात, सय्यद करीमुद्दीन नावाच्या एलगंडाला किलादाराने गावास करीमनगर हे नाव दिले होते. करीमनगर हे एक प्रमुख नागरी समूह आणि राज्यातील पाचवे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →करीमनगर जिल्हा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.