जगित्याल किंवा जगतियाल हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. जगित्याल (किंवा जगतियाल) येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१६ मध्ये जगतियाल जिल्हा हा पूर्वीच्या करीमनगर जिल्ह्याचे विभाजन करून तयार करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जगित्याल जिल्हा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.