हैदराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हैदराबाद जिल्हा हा आंध्र प्रदेश राज्याचा भाग होता. हैदराबाद शहर हे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हैदराबाद महानगरपालिकेचा भाग ह्या जिल्ह्यामध्ये येतो. हा तेलंगणा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात लहान जिल्हा आहे, परंतु लोकसंख्या घनता जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हैदराबाद जिल्हा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?