बंटवाल रेल्वे स्थानक

या विषयातील रहस्ये उलगडा.

बंटवाल रेल्वे स्थानक

बंटवाला (अधिकृतपणे बंटावाल म्हणून ओळखले जाते) हे मंगलोर-हसन-म्हैसूर मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे बीसी रोड, बंटवाल, दक्षिण कन्नड जिल्हा, कर्नाटक राज्य, भारत येथे आहे. यात दोन प्लॅटफॉर्म आहेत. हे रेल्वे स्थानक दक्षिण कन्नड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या जवळचे रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक राष्ट्रीय महामर्ग - ७५ पासून फक्त ५०० मीटर अंतरावर आणि बंटवाल शहरापासून ३ किमी अंतरावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →