फ्रांसिस न्यूटन सौझा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

फ्रांसिस न्यूटन सौझा

फ्रान्सिस न्यूटन सौझा (१२ एप्रिल, १९२४ - २८ मार्च, २००२) हे एक भारतीय चित्रकार होते. ते एम.एफ. हुसेन, राम कुमार, तैयब मेहता, एस. एच. रझा या चित्रकारांसहित बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपशी संबंधित होते. २००८ मध्ये त्यांच्या बर्थ या चित्राने क्रिस्टीस येथे २५ लाख अमेरिकन डॉलर मिळवले व परत २०१५ मध्ये ४० लाख डॉलर मिळवले. २००८ मध्ये हे चित्र टीना अंबानी यांनी घेतले होते. हे चित्र त्यांनी १९५५ मध्ये बनवले होते. मॅन अन्ड वुमन लाफिंग आणि स्टिल लाइफ विथ ब्रेड अँड फिश ही त्यांची अन्य प्रसिद्ध चित्रे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →