माधव विश्वनाथ धुरंधर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

माधव विश्वनाथ धुरंधर

रावबहादुर महादेव विश्वनाथ धुरंधर ( १८ मार्च १८६७ - १ जून १९४४ ) हे नावाजलेले चित्रकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला होता. त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने धुरंधरांना रावबहादूर हा किताब दिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →