सईद हैदर "एस. एच." रझा (२२ फेब्रुवारी, १९२२ - २३ जुलै, २०१६) हे एक भारतीय चित्रकार होते जे मार्च २००५ पासून फ्रान्समध्ये राहत व काम करत होते. ते बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपशी संबंधित होता जसे की एम.एफ. हुसेन, राम कुमार, तैयब मेहता. २०१० मध्ये त्यांच्या "सौराष्ट्र" या चित्राने क्रिस्टीस येथे १६ करोड रुपये मिलवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस.एच. रझा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.