राम कुमार (२३ सप्टेंबर, १९२४ - १४ एप्रिल, २०१८) एक भारतीय कलाकार आणि लेखक होते ज्यांचे वर्णन भारताच्या अग्रणी चित्रकारांपैकी एक म्हणून केले जाते. ते बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपशी संबंधित होता जसे की एम.एफ. हुसेन, तैयब मेहता, एस.एच. रझा. २००८ मध्ये त्यांचे ‘द व्हॅगाबॉन्ड’ हे चित्र क्रिस्टीस या लिलावसंस्थेतद्वारा ११.६ अमेरिकन डॉलरला विकले गेले. हा भारतीय कलाकारासाठीचा विक्रम आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राम कुमार
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!