तैयब मेहता

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

तैयब मेहता

तैयब मेहता (जन्म : कपडवंज-गुजरात, २५ जुलै १९२५; - मुंबई, २ जुलै २००९) हे एक भारतीय चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट निर्माता होते. ते एम.एफ. हुसेन, राम कुमार, एस.एच. रझा यांच्यासोबत बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपशी संबंधित होते.

मेहता हे बंगाल कला शैली सोडून आधुनिकतावादात काम करणाऱ्या पहिल्या काही भारतीय चित्रकारांपैकी एक होते. सेलिब्रेशन्स आणि काली या त्यांच्या कलाकृती प्रसिद्ध आहेत. २००२ मध्ये त्यांच्या सेलिब्रेशन्स हे चित्र क्रिस्टिस येथे १ कोटी ५० लाख रुपयांना विकले गेले. व २००५ मध्ये भारतात "काली"च्या लिलावात १५ दशलक्ष रुपये मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →