फोर्ट हा मुंबईतील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जुना भाग आहे. या भागाचं नाव जवळील भक्कम अशा फोर्ट जाॅर्ज या किल्ल्याच्या नावावरून पडलं आहे, जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बांधला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फोर्ट (मुंबई)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.